Kothrud : टँकरच्या धडकेत दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू
एमपीसी न्यूज : टँकरने दुचाकीला दिलेल्या (Kothrud) धडकेत दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी(दि.7) चांदणी चौकाजवळील पूलावर झाला आहे.
याप्रकरणी चैतन्य सुनील जोरी (वय 33, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी…