Pune Crime News : कोथरूडमध्ये केअर टेकर कडून ज्येष्ठ दाम्पत्याची लूट, अकरा लाखाचा ऐवज लांबवला
गुरुवारी रात्री पूर्वीचा केअर टेकर असलेला व्यक्ती दोन साथीदारांसह घरात आला आणि त्याने फिर्यादी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावले आणि शांत बसण्यास सांगितले. त्यानंतर बेडरूमचा कपाटातील रोख रक्कम आणि तुला चांदीचे दागिने असा एकूण 11 लाखाहून…