Browsing Tag

Kothrud Police

Pune Crime : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या घरावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खंडणी, फसवणूक, बेकायदा सावकारी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेला, सध्या फरार असलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या घरावर पुणे पोलिसांनी आज छापा टाकला. पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. या…

Pune : चांदणी चौकातील झुडपात सापडलेल्या बाळाच्या नातेवाईकांचा शोध; निर्दयी आईला अटक

एमपीसी न्यूज - चांदणी चौकातील झुडपात आढळलेल्या एका चार महिन्यांच्या बाळाच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे. कोथरूड पोलिसांनी या बाळाच्या आईला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून चिमुकलीला झुडपात टाकून दिल्याची कबुली आईने दिली आहे. गुरुवारी…

Pune : डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – फोनवरून डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांना फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 4 सप्टेंबर 2018 ते 21 जानेवारी 2019 या कालावधीत घडला. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात…

Pune : दोन सख्ख्या बहिणीवर शेजारी राहणाऱ्या इसमाने केले लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज- दोघा सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर शेजारीच राहणाऱ्या एका इसमाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना मंगळवारी ( दि. १९) दुपारी पुण्यात सुतारदार परिसरात घडली. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल…

Pune : गतिमंद विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक

अल्पवयीन गतिमंद विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. कोथरूड परिसरातील एका विशेष मुलांच्या शाळेत हा प्रकार घडला. विद्यार्थिनीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली असून आरोपी शिक्षकाविरोधात विनयभंग, बलात्कार…

Pune  : कोथरुड मध्ये एका रात्रीत 2 ठिकाणी घरफोड्या; तब्बल 9 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - कोथरूड परिसरात एकाच रात्रीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. कोथरुड येथील कुंबरे पार्क एकलव्य पार्कजवळ आणि गणेश कॉलनी गांधी भवन रोड येथील फ्लॅटमध्ये बुधवारी (दि.16) सायंकाळी 7 ते गुरुवारी (दि.17)…

Pune : महिलेच्या गळ्यातील दोन लाखांचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला मुलीशी बोलत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे गंठण दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास कोथरूड येथील मंगलमूर्ती गार्डन सोसायटीच्या समोरीलर…

Pune : कुख्यात गुंड संतोष नातु याला अटक ; 3 पिस्तुलासह 10 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज- सराईत गुन्हेगार संतोष नातू याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक लाख सात हजार रुपये किमतीचे बेकायदेशीररित्या बाळगलेले 3 पिस्तूल आणि 10 काडतुसे जप्त करण्यात आली. संतोष नातु (वय 42, रा. महर्षीनगर पुणे) असे…