Browsing Tag

Krishna Prakash

IPS Krishna Prakash : दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी!

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची बदनामी करणारे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र बनावट असल्याचे त्या पत्रात अर्जदार म्हणून नाव असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी…

Krishna Prakash : कृष्ण प्रकाश यांच्या विरोधातील ‘ते’ पत्र बनावट असल्याचा दावा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेला कथित गैरव्यवहार मांडणारे चार पानांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्या कार्यकाळात त्यांचे वाचक…

Chinchwad News : नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज (गुरूवारी, दि.21) पदभार स्वीकारला . अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. बुधवारी उशीरा रात्री राज्याच्या गृहविभागामार्फत बदलीचे आदेश…

Nigdi News : व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांसाठी ओटास्कीम येथे मोफत ‘व्यसनमुक्ती समुपदेशन…

एमपीसी न्यूज - निगडी मधील ओटास्किम येथे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून गुन्हे शाखेच्या विशेष बाल पथकाच्या मार्फत आरोग्य मित्र फाऊंडेशन व विमल फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने 'मोफत व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्र' सुरु करण्यात…

Slum Soccer : स्लम सॉकर स्पर्धेत पुण्याचा संघ पाचव्या स्थानी, बेस्ट टीम ऑफ टुर्नामेंट पुरस्काराने…

एमपीसी न्यूज - क्रिडा प्रशिक्षक विजय बारसे यांनी नागपुरमध्ये आयोजित केलेल्या स्लम सॉकर स्पर्धेत पुण्याचा संघ सहभागी झाला. या स्पर्धेत संघाने पाचवे स्थान पटकावले आहे. संघाला 'बेस्ट टिम ऑफ टुर्नामेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.…

Ravet Crime News : ट्रेडिंगमधून नफ्याचे आमिष देत 8.29 कोटींची फसवणूक; अनेकांना घातला गंडा, एकाला अटक

एमपीसी न्यूज - ट्रेडिंगमधून नफ्याचे आमिष दाखवून तब्बल 8 कोटी 29 लाख 75 हजार 803 रूपयांची फसवणूक केली आहे. अनेकजण या आमिषाला बळी पडले असून, यासंबधित एकाला अटक करण्यात आली आहे. 01 सप्टेंबर 2021 ते 27 जानेवरी 2022 या कालावधीत इन्फीनॉक्स कॅपिटल…

Chinchwad News : विजय बारसे यांच्या सोबत विधिसंघर्षित व झोपडपट्टीमधील मुलांनी घेतला…

एमपीसी न्यूज - वाईट मार्गाने जगत असलेल्या झोपडपट्टी मधील मुलांच्या आयुष्यात स्लम सॉकर / फुटबॉल मुळे कसा बदल येतो या सत्य कथेवर आधारित झुंड चित्रपट सध्या देशभर धुमाकूळ घालत आहे. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे मराठमोळ्या…

Pune News : दृष्टिहीन बांधवांसोबत पोलीस आयुक्तांनी साजरी केली होळी

एमपीसी न्यूज - डोळ्यात दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तींना बरोबर घेऊन रंगांची उधळण करणारा धूलिवंदनाचा सण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आनंदात साजरा केला. 'दृष्टिहीन…

Maval Crime News : मध्य प्रदेशचे अट्टल दरोडेखोर आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचा थरार; एक पोलीस जखमी

एमपीसी न्यूज - मध्यप्रदेश मधील अट्टल दरोडेखोर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा लावला. त्यावेळी गुन्हेगारांनी थेट पोलिसांच्या अंगावर कार घातली. ही घटना गुरुवारी (दि. 20)…