Browsing Tag

kudalwadi-chikhali

Chikhali : कारच्या धडकेने दुचाकीस्वार महिला जखमी 

एमपीसी न्यूज - सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. त्यामुळे खाली पडून दुचाकीस्वार महिला जखमी झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. हा अपघात कुदळवाडी येथे रविवारी सायंकाळी (दि. 2) सहाच्या सुमारास झाला. पुर्णीमा…