Kudalwadi : कुदळवाडीतील पुठ्ठयाच्या गोडाउनला आग
एमपीसी न्यूज - चिखली, कुदळवाडी येथील पुठ्ठयाच्या गोडाउनला आज (शनिवारी) दुपारी सव्वाएकच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोटच्या लोट बाहेर येत आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराची…