Browsing Tag

Kumite karate

Pimpri : ज़िल्हास्तरीय कराटे कुमीते स्पर्धेत विश्वास स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- युनिव्हर्सल शोतोकान कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज़िल्हास्तरीय कराटे कुमीते स्पर्धेत विश्वास स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. रावेत येथील निवृत्ती लॉन्स येथे नुकतीच ही स्पर्धा आयोजित…