Chakan : कुरुळी येथे भावकीतील जमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, महिला बेशुद्ध
एमपीसी न्यूज - जमिनीच्या कारणावरून भावकीतील दोन गटांमध्ये वाद झाला. यात तीन जणांनी मिळून पती पत्नीस मारहाण केली. भांडणात एक महिला बेशुद्ध झाली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी कुरूळीमधील गायकवाड वस्ती येथे घडली. शोभा पांडुरंग…