Talegaon Dabhade: कामगार नेते हेमंत वाळुंज यांचे निधन
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील हेमंत गुलाबराव वाळुंज(वय ६४)यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ, तीन बहिणी,पुतण्या, सून असा…