Browsing Tag

Labor Minister Dilip Walse Patil

Pimpri News : 25 वर्षानंतरही गरवारे नायलॉनचे कामगार उपेक्षितच, डोळे शिणले मात्र न्याय मिळेना

गरवारे नायलॉनचे कामगार आज हालाकीचे दिवस काढत आहेत. कुणी भाजीपाला विकून आपला चिरितार्थ चालवत आहेत. उतारवयात आधाराची गरज आसताना कंपनी आपल्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

Chinchwad News : राज्यातील अगोदरच्या सरकारच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवड शहरात कायदा-सुव्यवस्थेची…

एमपीसी न्यूज - राज्यातील अगोदरच्या सरकारच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली होती. त्यासाठीच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांतच पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या बदल्या केल्या.…

Pune News : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार मधील कोरोनाची लागण होणारे नववे मंत्री आहेत. याबाबतची माहिती पाटील यांनी स्वतः समाजमाध्यमाद्वारे…

Pune News : इंडस्ट्रीजमधील कर्मचाऱ्यांसाठी आवारातच स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करा : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - पुणे शहर आणि परिसरातील मोठ्या इंडस्ट्रीजमधील आवारातच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे…

Pimpri news: शहरातील माथाडी कामगारांना तीन हजारांचे अर्थसहाय्य; इरफान सय्यद यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज - माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने शासनाच्या आदेशानुसार मंडळातील पुणे व पिंपरी चिंचवडमधील नोंदीत आणि कार्यरत माथाडी कामगारांना पाच हजारापर्यंत आर्थिक सहाय्य देण्याच्यानिर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या हप्त्यातील तीन हजार…

chakan News : ‘कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या मुंगी इंजिनिअर्स कंपनीवर कायदेशीर कारवाई…

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील निघोजे व चाकण येथील मुंगी इंजिनिअर्स या कंपनीत कामगार कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. अनेक वर्षापासून याठिकाणी कामगार वापराबाबत अनुचित प्रकार सुरू असून कंपनी मालक कोणत्याही आदेशाला न जुमानता कामगारांची…

Pune: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन…

Mumbai: मराठा आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ उपसमितीसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) यासंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमिती सदस्य तसेच मराठा आरक्षण लढ्यातील विविध मान्यवरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे…

Mahajobs Portal : ‘महाजॉब्स’वर 4 तासांत 13 हजार उमेदवार व 147 उद्योगांचीही नोंदणी

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘महाजॉब्स’ या संकेतस्थळाचे लोकार्पण केले.लोकार्पणाच्या पहिल्या चार तासातच या संकेतस्थळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून चार तासात 13 हजार नोकरी इच्छुकांची तर 147 उद्योगांचीही नोंदणी झाली आहे.…