Pimpri: ‘औद्योगिक परिसरात कामगार न्यायालयाची स्थापना करा’
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात औद्योगिक व कामगार न्यायालयाची स्थापना करावी. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसराला स्वतंत्र उद्योगनगरीचा दर्जा द्यावा. उद्योगांना मिळकत कर निवासी कराप्रमाणे आकारण्यात यावा. अनधिकृत माथाडी कामगार…