Browsing Tag

lack of quorum

Pimpri: महापालिकेची सर्वसाधारण सभा गणसंख्येअभावी तहकूब

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या भितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांनी महासभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे गणसंख्येअभावी महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी) तहकूब करावी लागली. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु झाला आहे.…