Browsing Tag

Ladakh

Pakistan New Political Map : पाकिस्तानचा नवीन नकाशा ; जम्मू काश्मीर, लडाख, जुनागड दाखवले पाकिस्तानचा…

एमपीसी न्यूज - जम्मू काश्मीर-लडाख-जुनागड हा पाकिस्तानचाच एक भाग असल्याचे दाखवून पाकिस्तानी मंत्रिमंडळाने पाकिस्तानच्या नवीन राजकीय नकाशाला मान्यता दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी स्वत: ही माहिती दिली.…

Sharad Pawar Speaks on PM Modi: नेहरु यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदीही एलएसीवर गेले- शरद पवार

एमपीसी न्यूज- गलवान, पेंगोंग झील आणि लडाखमधील काही भागात भारत आणि चीन दरम्यान तणावाची स्थिती आहे. अचानक एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाखचा दौरा करुन सैन्य दलाचे मनोधैर्य वाढवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

India-China Crisis: दबावापुढे चीन झुकला, गलवान खोऱ्यातून 1.5 किलोमीटर सैन्य मागे

एमपीसी न्यूज- लडाखमधील भारताचे आक्रमक धोरण आणि चोख प्रत्युत्तरामुळे चीनने अखेर नरमाई दाखवली आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या तणावादरम्यान पेइचिंग झुकले असून गलवान खोऱ्यात चकमक झालेल्या ठिकाणापासून 1.5 किलोमीटर आपले सैन्य…

PM Modi In Leh: जवानांचे धैर्य उंचावण्यासाठी PM मोदी अचानक लेहमध्ये दाखल

एमपीसी न्यूज- सीमेवर भारत आणि चीन दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अचानक लडाख दौऱ्यावर गेले. पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल झाले.  मिळालेल्या…

Virat Kohli : सैनिकांपेक्षा नि: स्वार्थ आणि शूर कोणीही नाही ; विराट कोहलीने लडाखमध्ये शहीद झालेल्या…

एमपीसी न्यूज - लडाख येथील गलवान येथे चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रद्धांजली  वाहिली आहे. कोहली म्हणाला सैनिकांपेक्षा नि: स्वार्थ आणि शूर कोणीही नाही. …