Chinchwad : ‘त्या’ महिला डॉक्टरचा उपचारा दरम्यान मृत्यू
एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने मुंग्या मारण्याचे पावडर खाऊन तसेच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये शंभर टक्के भाजल्याने डॉक्टर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगिता चौधरी (वय 34) असे मृत्यू…