Browsing Tag

lags behind in replanting

MPC NEWS VIGIL : महापालिका झाडे तोडण्यात अग्रेसर, पुनर्रोपणात पिछेहाट

एमपीसी न्यूज - झाडांमुळे पिंपरी-चिंचवड शहर हिरवाईने नटले होते. शहराची ग्रीन सिटी अशीही ओळख होती. परंतु, मागील काही वर्षांपासून ही ओळख पुसली जात आहे. वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षात पिंपरी महापालिकेच्या परवानगीने शहरातील तब्बल…