Browsing Tag

lalbaugcha Raja Ganeshotsav

Lalbaughcha Raja: इतिहासात पहिल्यादांच लालबागचा राजाचा गणेशोत्सव रद्द; रक्तदान, प्लाझ्मा दानचे कॅम्प…

एमपीसी न्यूज- मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा या मंडळाने गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात व राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मंडळ सामिनीने गणेशोत्सव रद्द करून आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.…