Browsing Tag

Laltopinagar

Pimpri : वडिलांना चिडवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाऊ बहिणीला मारहाण

एमपीसी न्यूज - तीन तरुणांनी एका व्यक्तीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तसेच त्या व्यक्तीला चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीचा मुलगा आणि मुलगी गेले असता आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या दोन मित्रांना देखील मारहाण केली.…