Browsing Tag

Lanavala Police

Lonavala : डोंगरगाववाडीत जि.प. शाळेवरील सिमेंटच्या 80 पत्र्यांची मोडतोड

एमपीसीन्यूज : डोंगरगाववाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर बसविण्याकरिता आणलेल्या 80 सिमेंटच्या पत्र्यांची काही व्यक्तींकडून मोडतोड करण्यात आली आहे.डोंगरगावचे सरपंच सुनिल येवले यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.…