Browsing Tag

land dispute

Chakan crime News : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबियांचे परस्परविरोधी गुन्हे

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून दोन कुटुंबियांनी पररस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. खेड तालुक्यातील सावरदरी या गावात गुरूवारी (दि.26) ही घटना घडली.पहिल्या प्रकरणात रमेश सोपान बुचुडे (वय 55, रा. सावरदरी, ता खेड, पुणे) यांनी चाकण पोलीस…

Pune Crime : जुन्नर हादरलं, भर चौकात भावानेच भावाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील एकनाथवाडी येथे सोमवारी (दि.2) घडली.गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गावातील…

Talegaon Dabhade News: जमिनीच्या वादातून सुनेला जिवे मारण्याची धमकी, चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वडिलोपार्जित जमिनीवरून असलेल्या वादातून चुलत सासऱ्याने फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सुनेच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मधुरा कुशल…

Maval : जागेच्या वादातून किराणा व्यापाऱ्याचा कोयत्याने वार करून खून

एमपीसी न्यूज - जागेच्या वादातून दोघांनी मिळून किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना आज (बुधवारी, दि. 22) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कान्हे फाटा, मावळ येथे घडली.गेवरचंद कान्हाराम…

Chikhali : जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - गावाकडील जमिनीच्या वादातून पती पत्नीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि.19) रात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली. तुषार कल्याण शिंदे (वय 30 रा. विवेकानंद सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल…

Chakan : कुरुळी येथे भावकीतील जमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, महिला बेशुद्ध

एमपीसी न्यूज - जमिनीच्या कारणावरून भावकीतील दोन गटांमध्ये वाद झाला. यात तीन जणांनी मिळून पती पत्नीस मारहाण केली. भांडणात एक महिला बेशुद्ध झाली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी कुरूळीमधील गायकवाड वस्ती येथे घडली.शोभा पांडुरंग…

Talegaon : जमिनीच्या वादातून सालकरी महिला कामगाराचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सालाने काम करणाऱ्या महिलेच्या जमीन मालकासोबत एकाचा जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादातून एकाने सालाने काम करणाऱ्या एका महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच कामगार महिलेच्या पतीलाही शिवीगाळ केली. ही घटना…