Browsing Tag

Land fraud

Alandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली.मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर…

Pimpri : कराराप्रमाणे गाळे न देता फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - करार झाल्याप्रमाणे गाळे न देता त्यांची परस्पर विक्री केली. ही घटना 23 नोव्हेंबर 2011 ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.विनीता ऊर्फ कविता नरेश लिलानी, (वय…

Dighi : बनावट विक्री कराराद्वारे शेतक-याची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जमीन हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे अकरा जणांनी मिळून बनावट विक्री करार करून मूळ शेतक-याची फसवणूक केली असल्याचा गुन्हे दिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आझादनगर, च-होली येथे घडली.…

Bhosari : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - विकसन करारनामा झालेला असताना बनावट विकसन करारनामा तयार करून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच बांधकाम साईटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वतःच्या फायद्यासाठी वापरले असल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात…

Moshi : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज- फ्लॅट विक्री करण्याच्या बहाण्याने चार जणांनी एका ज्येष्ठ नागरिकांची 21 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मोशी येथे घडली.जवाहरलाल पन्नालाल जैन (वय 65, रा. होळकर चौक, सातारा) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Hinjawadi : जमिनीच्या व्यवहारात भामट्याने पाच जणांची केली एक कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- जमीन देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल पाच जणांची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली.या प्रकरणी प्रफूल्ल रावसाहेब रेचे (वय 40, रा. दत्तमंदीर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस…

Chinchwad : जमिनीच्या व्यवहारामध्ये सव्वा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज- जागेची विक्री करण्यासाठी सव्वा लाख रुपये घेऊन करारनामा करण्यास नकार देत फसवणूक केली. ही घटना एमआयडीसी चिंचवड येथे घडली.राजेंद्र लक्ष्मण पायगुडे (वय 37, रा. पूर्णानगर, चिखली) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Talegaon Dabhade : शासनाकडून मोबदला घेऊनही संपादित जमिनीची परस्पर विक्री ?

एमपीसी न्यूज - एमआयडीसीच्या रस्त्यासाठी शासनाने मोबदला देऊन जागा संपादित केलेली असतानाही मूळ जागामालकाने त्याच जमिनीची परस्पर विक्री केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. दोन जणांच्या सातबारा उताऱ्यावर एकच चतुःसीमा आढळल्याने दोन जमीन…

Pune : खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहार करून 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- देवाची उरूळी (आवताडे हांडेवाडी, ता. हवेली, जि,पुणे) येथील मालकीची 6 गुंठे जागा चुकीची दाखवून 20 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दत्तू किसन न्हावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍याची जागा दाखवुन त्या जागेचा केवळ…

Pimpri : दोन भावांच्या बनावट सह्या करून मिळकत हडपण्याचा भाऊ-बहिणींचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एक भाऊ बेपत्ता आहे. दुस-या भावाचा मृत्यू झाला आहे. असे असताना त्यांच्या बनावट सह्या करून ना हरकत प्रमाणपत्र बनवून त्याआधारे वडिलांची मिळकत परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 12 सप्टेंबर 2013 ते 3…