Browsing Tag

land ownership dispute

Dehuroad : जागेच्या मालकी वादावरून बाप लेकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दोन घरांच्यामध्ये असलेल्या जागेवर मालकी सांगत तिघांनी मिळून बाप-लेकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री साडेसहा वाजता अभंगनगरी, देहूगाव येथे घडली. याबाबत सोमवारी (दि. 25) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…