Browsing Tag

land transaction frod case

Dighi : जावयाला मदत करणं पडलं महागात; जमिनीच्या व्यवहारात सव्वातीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - जावयाला 27 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज झाले. त्याने सासरच्या मंडळींकडे मदत मागितली. जावयाला मदत करण्यासाठी सास-यांनी जमीन विक्रीस काढली. जमिनीचा व्यवहार करत असताना सुरुवातीला जमीन खरेदी करताना 1 कोटी 51 लाख 76 हजार रुपयांचे चेक…