Browsing Tag

Land

Pune News : यंग नॅचरलिस्ट नेटवर्कतर्फे डॉ. पी. एन. कदम यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज - दक्षिण आशियातील वैद्यकीय संशोधनामध्ये व्यापक आणि समर्पक कामासाठी पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. पी. एन. कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या यंग नॅचरलिस्ट…

Pune : पुनर्वसन केल्याशिवाय न्यू कोपरे गावाची जमीन एनडीएला हस्तांतरीत करू नये; युक्रांदची मागणी

एमपीसी न्यूज - पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) लागून असलेल्या न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेतून वगळलेल्या कुटुंबांचे तातडीचे पुनर्वसन करावे. पुनर्वसन केल्याशिवाय गावाची जमीन एनडीएला हस्तांतरीत करू नये,  अशी मागणी…

Hinjawadi : जमिनीच्या वादातून एकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गावाकडील जमिनीच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजता पुणेरी हॉटेल, बावधन येथे घडली.रमेश दशरथ तुपे (वय 41, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी…

Pune : धर्मेंद्र आणि कुटुंबीयांविरोधात खासदार संजय काकडेंचा न्यायालयात दावा

एमपीसी न्यूज - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या लोणावळ्याजवळील 185 एकर जागेच्या विकसनाचा करार सामंजस्य करारानुसार मिळावा आणि सामंजस्य करारानुसार ठरल्याप्रमाणे हाॅटेल व बंगला यांचे…

Pune : शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; मराठवाड्यात वसंतदादा शुगर…

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निक्षून सांगितले. सध्या आम्ही 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती मागितली आहे. तज्ञ कमिटीची…

Alandi : जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी बारा जणांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रे सादर करून जमीन नावावर केल्याप्रकरणी बारा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 जानेवारी 2013 ते 26 डिसेंबर 2018 या कालावधीत च-होली खुर्द येथे घडली.सचिन प्रकाश माळी (वय 35, रा. वाडा रोड,…

Sangvi : बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्र तयार करून त्याद्वारे जागेबाबत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल दिलीप काशिद (वय 34, रा. काशिदवस्ती, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi : जागेच्या वादातून तोडफोड करणा-या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जागेच्या वादातून गोंधळ घालून तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी कोकाटेवस्ती, बावधन येथे घडली.शंकर बाळासाहेब तोडकर (रा. कोकाटे वस्ती, बावधन) व त्याचे चार साथीदार…

Pimpri: वॉर्ड सेंटरच्या जागेवरील गृहप्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने अजमेरा कॉलनीतील आरक्षण क्रमांक 77 आणि 79 येथील वॉर्ड सेंटर आणि उद्यानाच्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए)आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याला…