Browsing Tag

laptop and mobile phone snatched

Nigdi Crime: पादचारी व्यक्तीचा लॅपटॉप व मोबाईल फोन हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीचा तीन जणांनी मिळून लॅपटॉप आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री साडेसात वाजता ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली. प्रदीपकुमार रतनलाल गोयल (वय 45,…