Browsing Tag

laptop chori

Hinjawadi : हिंजवडी, सांगवी परिसरातून साडेसहा लाखांची वाहने आणि लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - हिंजवडीमधून एक कार आणि एक लॅपटॉप चोरीला गेला आहे. तर सांगवी परिसरातून एक मोटार सायकल चोरीला गेली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 6) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महेशकुमार दत्ताजी गायकवाड (वय 29, रा.…

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला बसमधून येत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी पावणेसात ते सव्वाअकराच्या सुमारास घडली.सचिन सुरेश तळावलीकर (वय 50, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Pimpri : चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून 80 हजार रुपयांचा ऐवज चोरला

एमपीसी न्यूज - दरवाज्याची कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे मंगळवारी (दि. 15) पहाटे घडली.प्रणव दिलीप पांडे (वय 29, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. 17)…

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासात लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे या मार्गावर बसने प्रवास करत असताना चोरटयांनी प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार 16 सप्टेंबर रोजी पनवेल ते भूमकर चौक या प्रवासादरम्यान घडला.विश्वास देविदास दराडे (वय 36, रा. छत्रपती चौक, वाकड) यांनी…