Browsing Tag

laptops

Moshi: घराबाहेरील शूजमध्ये चावी ठेवणे पडले महाग, लाखाचे लॅपटाॅप लुटले

एमपीसी न्यूज - घराबाहेरील शूजमध्ये ठेवलेल्या चावीने घर उघडून घरातील 27 हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मोशी येथे घडली. यासंदर्भात कल्पेश विजय भगत (वय-26, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस…