Browsing Tag

Lasalgaon

Nashik News : लासलगावी आढळला दुर्मिळ ‘गजरा’ साप

एमपीसी न्यूज : लासलगाव शहरात कोटमगाव रोड परिसरात अति दुर्मिळ बिनविषारी गजरा सापाला पकडण्यात सर्पमित्र आसिफ पटेल यांना यश आले असून वन विभागाकडे या सापाची नोंद करण्यात आल्यानंतर त्याला मुक्त वातावरणात विंचुर एमआयडीसी परिसरात सोडून देण्यात आले…