Browsing Tag

lashakar area

Pune : मदतीसाठी धन्यवाद देणा-या तरुणीला ‘किस’ करून आरोपी पसार

एमपीसी न्यूज – मदत केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी हात पुढे केलेल्या तरुणीला किस करून आरोपी इसम फरार झाला. या प्रकारामुळे गडबडून गेलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला…