Browsing Tag

latest crime news

Chikhali : एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणा-या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने विवाहित महिलेवर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतः देखील चाकूने भोकसून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,…

Chakan : छेडछाडीची पोलिसात तक्रार दिल्यावरून अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज - मुलीची छेडछाड केल्याने झालेल्या वादातून पिडीत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. त्या कारणावरून तीन जणांनी मिळून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) खेड तालुक्यातील आसखेड…