Browsing Tag

latest marathi news

Pune : शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या प्रकाशन

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (सोमवारी) पुणे शहराच्या दौर्‍यावर येत असून शहरात त्यांचे तीन नियोजित कार्यक्रम होणार आहेत. त्या दरम्यान भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे…

MP Supriya Sule : पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी घटना – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलिसांवर केला आहे. कोल्हेंच्या आरोपानंतर आता…

Pune : पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल

एमपीसी न्यूज : पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर (Pune) येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज  जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी…

Pune : पुण्यात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कॉँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज : ऑलंपिक विजेत्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यात यावी(Pune) या मागणीसाठी पुण्यातील फर्ग्युसन रोडवर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…

Talegaon : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळीबार आणि वार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 12) दुपारी घडली. किशोर आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या…

uddhav thackeray : …. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला : उद्धव ठाकरे

 एमपीसी न्यूज : "गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जसा मी माझ्या पदाचा राजीनामा दिला तसा कोर्टाच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा." असं उध्दव ठाकरे यांनी…

Chinchwad :  मोहननगर, रामनगर, विद्यानगर, काळभोरनगर परिसरात विजेचा लपंडाव

एमपीसी न्यूज -  चिंचवड, काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. (Chinchwad) त्यामुळे या भागातील नागरिक विजे अभावी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ…

Chinchwad : भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा; 546 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Chinchwad)खंडणी विरोधी पथकाने चिंचवड मधील महाराष्ट्र मिल्क डेअरी या भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 546 किलो भेसळयुक्त पनीर तसेच पनीर…

PCMC : लोखंडी खिळा अडकल्यामुळे लिफ्ट पडली बंद 

एमपीसी न्यूज - लोखंडी खिळा अडकल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील लिफ्ट बंद पडल्याने सहा जण लिफ्टमध्ये अडकले होते. (PCMC) अर्धा तासानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्यां नागरिक आणि पालिका कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. ही घटना आज…

PCMC : थेरगाव, जिजामाता, तालेरा रुग्णालयाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र

एमपीसी न्यूज - प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम- लक्ष्य  या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) आणि  नवीन जिजामाता रुग्णालयाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळाले आहे. (PCMC) या…