Browsing Tag

latest marathi news

Maharashtra political crisis : राज्याच्या सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित फैसला उद्याच!

एमपीसी न्यूज :  सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू  झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. (Maharashtra political crisis) हा निकाल उद्या येणार आहे.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका…

Pune : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दूध डेअरींसाठी कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज - पुण्यातील दूध डेअरी व्यावसायिकांसाठी (Pune) महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ‘व्हिटॅमिन ए आणि डी सह दुधाचे दृढीकरण’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो.…

PCMC :  पिण्याचे पाणी वापरणाऱ्या वॉशिंग सेंटर चालकांवर गुन्हे दाखल होणार,  मीटर निरीक्षकांवरही…

एमपीसी  न्यूज  -  महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील वॉशिंग सेंटरचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात शहरात तब्बल 387 वॉशिंग सेंटर आढळले. त्यापैकी  36 सेंटरचे नळ कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. तर, 39 सेंटर अनधिकृत आढळून…

Maharashtra : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज : शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी (Maharashtra) करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.…

Pune : पुणे शहराचा पाणी पुरवठा दर गुरुवारी बंद राहणार; महापालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज :  पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा लक्षात घेता. प्रत्येक गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune) त्या निर्णयाची अमलबजावणी 18 मे पासून केली जाणार आहे.अशी माहिती…

PCMC : ग.दि.मा. नाट्यगृह, तारांगण प्रकल्प सुरू करा; सिटीझन्स फोरमची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज - उद्घटानाअभावी गेली अनेक महिने बंद असलेला चिखली जलशुध्दीकरण प्रकल्प 100 टक्के कार्यान्वित करावा, प्राधिकणातील ग. दी. माडगुळकर नाट्यगृह (PCMC) तसेच सायन्सपार्क मधील तारांगण प्रकल्प तातडीने खुले करण्याची आग्रही मागणी…

Pune : जी-20 परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

एमपीसी न्यूज - पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-20 प्रतिनिधींच्या (Pune) बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश…

Pimpri : ‘दि केरला स्टोरी’चा पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मोफत शो’

एमपीसी न्यूज - धर्मांतरावर आधारित ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. (Pimpri) यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, धर्मांतरापासून हिंदू मुलींना…

Pune : विमाननगर येथील आयटी हब इमारतीला भीषण आग

एमपीसी न्यूज :  पुण्यातील विमाननगर येथील (Pune) एका आयटी बिझनेस हबच्या इमारतीला दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.…

Marathi Language : मराठी भाषा धोरणाचा मसुदा शासनास सादर – मंत्री दीपक केसरकर

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 2023 चा अंतिम मसुदा आज भाषा सल्लागार समितीने शासनास सादर केला आहे.(Marathi Language) मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी हा अहवाल सादर…