Browsing Tag

latest news in marathi

Chikhali: वृत्तपत्र विक्रेत्याने सापडलेले 50 हजारांचे सोने केले परत

एमपीसी न्यूज- चोऱ्या, विश्वासघात, पैशांसाठी हाणामारी, पैशांमुळे नात्यांमध्ये पडणारी दरी अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. एखादी किरकोळ वस्तू सापडली तरी तिला लपवून ठेवण्याचे प्रकार देखील घडत आहेत. अशात एका वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्याने…

Thane: ज्येष्ठ सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे शनिवारी ठाण्यात कर्करोगाने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती विधिज्ञ विनीत रणदिवे, मुलगी सोनल आणि तीन बहिणी असा परिवार आहे.काही वर्षांपूर्वी ललिता…

Pimpri Corona Update: रविवारी 11 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, 13 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 31) 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, भाटनगर, रुपीनगर, पिंपरी, बौध्दनगर, वाल्हेकरवाडी, दत्तनगर या भागातील आहेत. तर आनंदनगर, दिघी, खडकी, ताडीवाला रोड, आंबेगाव…

Pimpri: खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा- मनिषा पवार

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी केली आहे.याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या…

Pune: तुळशीबाग बाजारपेठ सुरू करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधीत क्षेत्र सोडून उर्वरित भागातील जनजीवन टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तुळशीबागेतील बाजारपेठ सुद्धा सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या…

Hinjawadi: हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज- हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. ही घटना दि. 11 मे रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत 30 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेश पांडुरंग ढाळे (वय 40, रा. पंचशील कॉलनी, जांबे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी…

Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे ऑनलाइन शिबिर

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलिसांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे 'ध्यान आणि श्वास' या विषयावर ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 5 ते दि. 8 जून 2020 या कालावधीत ऑनलाइन होणार आहे.…

Mission Begin Again: मॉल्स, रेस्तराँ, धार्मिक स्थळं बंदच; इलेक्ट्रिशियन्स, गॅरेजला परवानगी

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही अनलॉक-1 साठीची आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने 3 जूनपासून याची सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने जरी नियमात शिथिलता दिली असली तरी राज्य सरकारने मात्र सावधगिरीने पाऊल…

Pune: ऑनलाईन पद्धतीने 350 कोटी रुपये कर जमा, जून महिन्यातही मिळणार सवलतीचा लाभ

एमपीसी न्यूज- ऑनलाईन पध्दतीने 350 कोटी रुपये कर भरणाऱ्या पुणेकरांचे आपण आभार मानत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे कर भरता न आलेल्यांना जून महिन्यातही 5 ते 10 टक्के असणारी सवलत सुरू राहणार…

Bhosari: होलसेल भाजी विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- किरकोळ भाजी विकणाऱ्या भाजी विक्रेत्यांना 20 ते 25 होलसेल भाजी विक्रेत्यांनी मारहाण केली. तसेच किरकोळ भाजी विक्रेत्यांकडील भाजी रस्त्यावर फेकून दिली. ही घटना शनिवारी (दि.30) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी ते…