Browsing Tag

latest news in pune

Pune: माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोना

एमपीसी न्यूज- भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ आता टिळेकर यांनाही कोरोना झाला…

Pune: पुण्यात स्वॅब टेस्टसाठी महापौर निधी वापरणार

एमपीसी न्यूज- कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची स्वॅब तपासणी होणे आवश्यक असून हीच गरज ओळखून पुणे महापालिका आता खासगी लॅब चालकांसोबत करार करून दररोज किमान पाचशे ते एक हजार चाचण्या करणार आहे. या संदर्भात लॅबच्या प्रतिनिधींशी…

Pune: पुण्यातील 250 धोकादायक वाडे-इमारतींना नोटिसा

एमपीसी न्यूज- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारी घेतली आहे. आतापर्यंत 250 धोकादायक वाडे आणि इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर, दोन महिन्यांत पुणे शहरातील 20 धोकादायक वाडे व इमारती पाडण्यात आल्या आहेत.धोकादायक…

Pune: मुख्य सचिवांनी घेतला पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा

एमपीसी न्यूज- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज (दि.02) पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्हयांतील कोरोना परिस्थितीबाबत ‍विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व सर्व…