Browsing Tag

latest news near me

Lonavala News: कातळधार धबधब्याजवळ वाट चुकलेल्या दोन पर्यटकांना शिवदुर्गने काढले शोधून

एमपीसी न्यूज - कातळधार धबधबा परिसरात वाट चुकल्याने भरकटलेल्या दोन पर्यटकांना शिवदुर्गच्या रेस्कू पथकाने चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. अनिकेत नेमाणे व प्रज्वल पवार (रा. तळवडे पुणे) हे दोन तरुण…

Pimpri News: पॉझिटिव्ह न्यूज! शहरात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग 70 दिवसांवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचे दिवस वाढत चालले आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर खाली आला होता. आता 38 दिवसांवरून 70 दिवसांवर गेला आहे. आता 70 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याची…

Nigdi News : ‘दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही’ असे म्हणत मुलीला धारधार…

एमपीसी न्यूज - 'दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही' असे म्हणत वाढदिवस असलेल्या मुलीला धारधार शस्त्राने जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना गुरुवारी (दि.24) निगडीतील ओटास्किम येथे रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.…

Pimpri news: कोविड सेंटरमध्ये जाताना विशेष काळजी घ्या; अजितदादांचा महापौरांना सल्ला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे कोरोनाकाळात रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये जात आहेत. आढावा घेतात. रुग्णांची विचारपूस करतात. महापौर ढोरे यांनी कोविड सेंटरमध्ये जात असल्याचे सांगताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

Dighi News : दारु पिऊन हवालदाराची पोलीस महिलेसोबत बाचाबाची; म्हणाले, ‘तुला कोरोना होईल’

एमपीसी न्यूज - दारु पिऊन पोलीस हवालदाराने रात्र पाळीला असलेल्या महिला ठाणे अंमलदार मदतनीस सोबत बाचाबाची करत शिवीगाळ केली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.18) दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीत रात्रीच्या वेळेस घडली.  याप्रकरणी महिला ठाणे अंमलदार…

Pune Crime News : आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-यांना अटक, 24 लाखांचा…

एमपीसी न्यूज - आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पश्चिम विभाग अंमली विरोधी पथकाने आज अटक केली आहे. त्यांच्या कडून पाच प्लास्टिकच्या गोण्यातून 130 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा असा तब्बल…

Maval News : तालुका आरोग्याधिकारी डाॅ. लोहारे व तळेगावचे मुख्याधिकारी झिंजाड यांनाही कोरोना संसर्ग

एमपीसी न्यूज - मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या पाठोपाठ तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे व आता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. काल (सोमवारी) त्यांचा कोरोना चाचणी…

Wakad News : व्हॉट्सअप वरून महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेला वारंवार फोन करणे तसेच व्हॉट्सअप वरून मेसेज व व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक ते दोन ऑगस्ट या काळात वाकड येथे घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने शुक्रवारी…

Pimpri news: गणेशोत्सवामध्ये अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या अशिर्वादाने ऑनलाईन अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम घेण्यात आला. बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागप्रमुख नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यामध्ये 13 लाखांहून अधिक…

Pimpri news: आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी मागविली पालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व  कर्मचारी यांच्या कुटुंबातील (प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसहित) व्यापार किंवा धंदा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती अशा अधिकारी, कर्मचा-यामार्फत  पालिकेस…