Browsing Tag

latest news near me

Pune News: मनपा डॉक्टर, साफसफाई कामगार यांना सोलापुरी चादरी देऊन सन्मान

एमपीसी न्यूज - पंडित दीनदयाळ उपाध्याय व महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 9 मधील पुणे मनपा डॉक्टर व सर्व साफसफाई कामगार यांना सोलापुरी चादरी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार…

Maval News: मावळात उद्या पोल्ट्री संघटनेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पोल्टी व्यावसायिक संघटनेचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शुक्रवार  (दि 2) ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात येत असून यावेळी मावळ तालुक्यातील विशेष…

Pune News: ग. दि. माडगूळकर स्मारक लांबणीवर पडणे खेदजनक – आबा बागुल

एमपीसी न्यूज - कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी उलटून गेली तरीही महापालिका त्यांचे स्मारक उभारु शकली नाही. ही बाब खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम आता तरी नेटाने…

Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100 वेळा पत्रव्यवहार ; पण ठाकरे सरकारने दखल घेतली नाही –…

एमपीसी न्यूज - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100 वेळा पत्रव्यवहार केला. पण, ठाकरे सरकारने दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत गुरुवारी केला. तसेच, उपमुख्यमंत्री अजित…

Maval News: उत्तर प्रदेश बलात्कार निषेधार्थ उद्या वडगाव मावळमध्ये कँडल मार्च

वडगाव मावळ - हाथरस (उत्तर प्रदेश) येथील 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार करुन निर्घृणपणे छळ केला.  मंगळवार (दि.29) रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईकांना न देता मध्यरात्रीच अंत्यविधी केल्याच्या…

Pune News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी 9.30 वा. आंदोलन करण्यात…

Pune News: आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये भारतीय परंपरा आणि विचारानुसार विश्वाचे कल्याण आहे –…

एमपीसी न्यूज - देशातील पुरवठा साखळी सुधारली पाहिजे, घरेलू उत्पन्न संपूर्ण जगात निर्यात केले गेले पाहिजे. जो वारसा आपल्याला पुर्वजांनी दिलेला आहे तो आपण आत्मनिर्भर बनून पुढे नेला पाहिजे. महामारीच्या संकटामध्ये मानसिक, आर्थिक आणि सामाजिक…

Pimpri news: निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी 35 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून 35 वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द अतिरिक्त आयुक्त ड्रायव्हिंग…

Wakad News: पोलीस असल्याचे बतावणी करून तीन सोन्याच्या अंगठ्या पळवल्या

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरीकासोबत हातचलाखी करून दोघांनी तीन सोन्याच्या अंगठ्या पळवल्या. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी साडेतीन वाजता सनशाईन नगर बस थांब्याजवळ, वाकड येथे घडली. विलास पिराजी सोनवणे (वय 65,…

Pune News: आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची बदली; आता डॉ. आशिष भारती वैद्यकीय अधिकारी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील 6 ते 7 महिन्यांपासून कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात झोकून देऊन काम करणाऱ्या महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची राज्य शासनातर्फे बदली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य…