Browsing Tag

latest news update

MPC News Podcast 11 November 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

एमपीसी न्यूज पॉडकास्ट : शुक्रवार, दिनांक 11 नोव्हेंबर 2022 ऐका (MPC News Podcast 11 November 2022) पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा…https://youtu.be/eY83LRaNyCkवृत्त संकलन – अमृता कर्णिक-देशपांडे…

Bhosari : कासारवाडी येथे 16 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 16 हजार 640 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली आहे.नदीम गुलाम रसूल शेख (वय 40, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : महिला सूत्रधार असलेली ‘ही’ टोळी डॉक्टरांना एकांतात गाठून ब्लॅकमेल करायची, पुढे…

एमपीसीन्यूज - रुग्णालयात बनावट रुग्ण पाठवून डॉक्टरला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच जणांच्या या टोळीची मुख्य सूत्रधार एक महिला आहे. या टोळीत दोन महिलांसह एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि आणखी एका…

Dehuroad : कर्जाचा हप्ता देण्यासाठी बोलावून घेऊन महिलेला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - कर्जाचा हप्ता देण्यासाठी महिलेला बाहेर बोलावून घेतले आणि मारहाण केली. तसेच महिलेचा मोबईल फोन हिसकावून नेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) मामुर्डी येथे घडली. पोलिसांनी…

Fuel Price Hike: पेट्रोलियम कंपन्यांचा दणका, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे भीतीच्या छायेत असलेल्या नागरिकांना आता दुसरा झटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोलियम कंपन्यांवरही झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात दरवाढ न करणाऱ्या…

Pune: दगडूशेठ गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच राहणार

एमपीसी न्यूज- पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दररोज रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात भर पडत आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासन…

Pimpri Corona Update: स्वॅबची तपासणी तीन दिवस वेटिंगवर; क्वारंटाईन रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संशयित नागरिकांच्या स्वॅबची तपासणी सुरु आहे. मात्र, तपासणीला पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल येण्यास तीन ते चार…

Lonavala: ‘निसर्ग’चा लोणावळ्याला फटका; सिंहगड महाविद्यालय, एमटीडीसीचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे कुसगाव लोणावळा येथील डोंगरभागात असलेल्या सिंहगड महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यांमुळे महाविद्यालय‍च्या वसतीगृहावर बसविलेले सोलर पॅनल उडून गेले. इमारतींची छते उडाली, 15…

Pune: वनराई संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची निवड

एमपीसी न्यूज- पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या आणि देशभर कार्यविस्तार असलेल्या ‘वनराई’ संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची नुकतीच निवड झाली आहे.अमित वाडेकर यांनी समाजशास्त्र आणि पत्रकारिता या विषयांमध्ये पदव्युत्तर…