Browsing Tag

latest news

Maval Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी तालुक्यातील सहा गटांचे आरक्षण जाहीर; अनेक इच्छुकांचा हिरमोड

एमपीसी न्युज - पुणे जिल्हा परिषदेसाठी मावळ तालुक्यातील (Maval Zilla Parishad) सहा गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी कंबर कसली होती. मागील काही महिन्यांपासून विविध कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून…

Vadgaon Maval : शिववंदना ग्रुपच्यावतीने कारगिल विजय दिवस अनोख्या पद्धतीने साजरा

 एमपीसी न्यूज  - 'कारगिल विजय दिवस' या ऐतिहासिक दिनाला पुन्हा उजाळा मिळावा म्हणून शिववंदना ग्रुप यांच्यावतीने वडगाव मावळ येथील माजी सैनिकांचा व कार्यरत सैनिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. 26 जुलै 1999 हा दिवस…

Santosh Warik : इमारतीमधील आग नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजनांची गरज

एमपीसी न्यूज – शहरातील टोलेजंग इमारतींमध्ये (Santosh Warik) अग्निसुरक्षेचा अभाव असल्याने आगीच्या घटनेत मनुष्यहानीसोबत, इतर साधनसंपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान अग्निसुरक्षा नियम पाळून टाळता येण्यासारखे आहे. त्यामुळे…

Shahajiraje Bhosale : शहाजीराजे भोसले यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारकडून 10 कोटी…

एमपीसी न्यूज : स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले (Shahajiraje Bhosale) यांच्या होदीगेरे (Hodigere) येथील समाधी स्मारकाचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज…

Ben Stokes: बेन स्टोक्सच्या निमित्ताने…

एमपीसी न्यूज (कौस्तुभ चाटे) - बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता तो फक्त कसोटी आणि टी20 क्रिकेट वर लक्ष केंद्रित करेल. बेन स्टोक्स, क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीचा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. अगदी काही…

Shivajirao Adhalrao Patil: “कोणीही या, आडवं करायला तयार”, आढळरावांचे प्रत्युत्तर 

एमपीसी न्यूज: शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिरलेकर यांनी गुरुवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला होता. आढळराव पाटील यांच्यामुळेच शिरूर मतदार संघात शिवसेना कशी वाढली नाही याचा लेखाजोखा त्यांनी मांडला होता.…

Dr. Kalyan Gangwal : द्रौपदी मुर्मूनी शपथग्रहण सोहळ्यावेळीचे स्नेहभोजन शाकाहारी ठेवावे : डॉ. कल्याण…

एमपीसी न्यूज: नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दि. 25 जुलै 2022 रोजी शपथग्रहण सोहळा नियोजित आहे. अध्यात्मिक बैठक असणाऱ्या मुर्मू यांनी या शपथग्रहण सोहळ्यावेळी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणारे स्नेहभोजन शुद्ध…

Pune News: कवयित्री उर्मिला कराड यांचे निधन

एमपीसी न्यूज: ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये…

Todays’s Horoscope 21 July 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग - गुरूवार (Today's Horoscope 21 July 2022)  शुभाशुभ विचार - चांगला दिवस.आज विशेष -- साधारण दिवस. राहू काळ - दुपारी 1.30 ते 03.00.दिशा शूल - दक्षिणेस असेल.आजचे नक्षत्र - अश्विनी १४.१७…

PCMC News: अखेर यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा प्रसिद्ध, सात वर्षांसाठी 328 कोटींची निविदा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते आणि  मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या कामाची निविदा अखेर महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. सात वर्षांसाठी 328 कोटी…