Browsing Tag

latest news

Maharashtra Bus Accident : बस अपघातात मृत्यू झालेल्या 12 जणांची ओळख पटली

एमपीसी न्यूज : मध्यप्रदेशातील (Maharashtra Bus Accident) इंदोर येथून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 12 मृतदेह…

Maharashtra Bus Accident : महाराष्ट्राची बस कोसळली नर्मदा नदीत; 13 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मध्यप्रदेशमधील धार येथे महाराष्ट्राच्या (Maharashtra Bus Accident) दिशेने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पाच जणांची ओळख पटली असून त्यातील दोघेजण…

Shirur News: शिरुर मतदारसंघातील रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या…

एमपीसी न्यूज : शिरूर लोकसभा मतदारसंघातील भक्ती आणि शक्ती स्थळे जोडणारा बनकर फाटा ते घोडेगाव मार्गे, तळेघर आणि भीमाशंकर ते वाडा मार्गे राजगुरुनगर 138 कि.मी. लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याची माझी मागणी केंद्रीयमंत्री…

Hinjewadi Murder: खून करून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकला मृतदेह

एमपीसी न्यूज : हिंजवडी परिसरातील एका रोडच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एका व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. (Hinjewadi Murder) ही घटना शुक्रवारी (दि.15) रात्री साडे सातच्या सुमारास उघडकीस आली. हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञाता…

Pune Murder: कोंढव्यात बांबूने मारहाण करून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज: पुण्यातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून बांबूने मारहाण करत एका तरुणाचा खून करण्यात आलाय. उपचार सुरू असताना या तरुणाचा मृत्यू झालाय. सुरेश राजू कसोटिया (वय 32) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune…

Khadki Terminal: खडकी स्टेशन होणार स्वतंत्र टर्मिनल, पुणे रेल्वे स्टेशनचा भार होणार हलका

एमपीसी न्यूज:  पुणे रेल्वे स्टेशन हे सर्वात मोठे स्टेशन आहे. या ठिकाणी सहा फलाट आहेत. मात्र असं असलं तरीही या ठिकाणी अनेकदा जागा कमी पडते. लाखो प्रवासी दररोज या रेल्वे स्टेशन वरून प्रवास करीत असतात. त्यामुळे पुणे…

Maharashtra Political Crises: आमदार झाले आता खासदारांची बारी

एमपीसी न्यूज: शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले. राज्यातील बहुतांश शिवसेनेचे आमदार, कार्यकर्ते शाखाप्रमुख जिल्हाप्रमुख असे मोठ्या संख्येने शिंदे…

Pune News: अवघ्या सातव्या वर्षी स्केटिंग मध्ये विश्वविक्रम

एमपीसी न्यूज – स्केटिंग मध्ये विश्वविक्रम स्वतःच्या नावावर नोंदवणाऱ्या देशना नाहरचे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. (Pune News) पुणे येथील कु. देशना आदित्य नाहर या सात वर्षांच्या मुलीने 20 चारचाकी गाड्यांच्या  खालून…

Protest against GST: केंद्रच्या 5% जीएसटी लागू करण्याचा निर्णयाविरोधात 16 जुलैला बंद

एमपीसी न्यूज:  द पुना मर्चन्टस चेम्बरने रिटेल व्यापारी, ग्राहक व शेतकऱ्यांना जीएसटी विरोधातील बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. (Pune News) अन्नाधान्य खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय…

Maharashtra Cabinet Meeting: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने घेतले नऊ मोठे निर्णय

एमपीसी न्यूज: महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. (Maharashtra Cabinet Meeting) या निर्णयांवर एक नजर…