Browsing Tag

Latest Update

Aundh News : पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज -पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या पत्नी आणि मुलाचा खून करून (Aundh News) पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पती आणि पत्नी उच्चशिक्षित असून हे टोकाचे पाउल का उचलले याबाबत अद्यापपर्यन्त माहिती समोर आली नसून या घटनेमुळे औंध…

PCMC : सलग दुस-या दिवशी संप सुरुच, पालिकेचे कामकाज बंद

एमपीसी न्यूज - अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. काम नाही, वेतन नाही हे धोरण अनुसरण्यात येईल असा इशारा (PCMC) आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. सलग दुस-या दिवशी…

H3N2 : टेंशन वाढवलं! महाराष्ट्रात H3N2 चा पहिला रुग्ण दगावला

एमपीसी न्यूज : देशात धास्ती निर्माण केलेल्या इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. जवळील एका खासगी वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. …

MPC News Podcast 15 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

एमपीसी न्यूज पॉडकास्ट : बुधवार , दिनांक 15 मार्च 2023 ऐका (MPC News Podcast 15 March 2023) पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा...https://youtu.be/chsuWYFIUmoवृत संकलन - अमृता कर्णिक देशपांडे…

CM Eknath Shinde : सोमाटणे टोल नाक्याबाबत लवकरच बैठक – मुख्यमंत्री शिंदे

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा टोलनाक्याच्या विरोधात (CM Eknath Shinde) आंदोलन करणाऱ्या किशोर आवारे यांच्याशी आपले फोनवर बोलणे झाले असून या प्रश्नावर लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Pune News : श्याम देशपांडे यांचा भाजप मध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. (Pune News) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Maharashtra : संपावर जाणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार

एमपीसी न्यूज : जुनी पेन्शन योजना लागू (Maharashtra) करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून (14 मार्च 2023) बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने समिती नेमू संपावर…

Govt Employee Strike : सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम, उद्यापासून 18 लाख कर्मचारी संपावर

एमपीसी न्यूज : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून (14 मार्च 2023) बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्प होणार…

PCMC : अवैध बांधकाम शास्तीमाफीचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार; नागरिकांच्या सोयीसाठी मदत कक्ष तत्पर

एमपीसी न्यूज - अवैध बांधकामावरील शास्ती माफीची निर्णय राज्यसरकारकडून नुकताच घेण्यात आला. मूळ कराचा भरणा केल्यानंतर शास्तीची माफी होणार असल्याचे शासनाच्या अध्यादेशातून नमूद करण्यात आले. आर्थिक वर्ष संपण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे.…

Budget 2023 : अर्थसंकल्पात मोठी घोषणा; पुण्यातल्या भिडेवाडा स्मारकासाठी 50 कोटींचा निधी!

एमपीसी न्यूज : पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी उभारलेल्या पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. (Budget 2023)  त्यासाठी आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटींचा निधी जाहीर केला आहे. आज…