Browsing Tag

Latest Update

Wakad Traffic : वाकडमध्ये भयंकर ट्रॅफिक जॅम ; ट्राफिकचे नक्की कारण काय?

 एमपीसी न्यूज :  वाकड येथून जाणाऱ्या पुणे-मुंबई बायपास मार्गावर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. (Wakad Traffic) वाकड येथील भूमकर चौक येथे जाताना कायमच थोड्या फार प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. परंतु आज भूमकर चौकात इतर…

Pune : पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज - आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून (Pune) देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश…

Bank : बँकांसाठी होणार पाच दिवसांचा आठवडा ?

एमपीसी न्यूज : बँकांना पाच दिवसांचा आठवडा असावा याबाबतचा प्रस्ताव इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे.(Bank) अर्थ मंत्रालयाकडून या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जात आहे. त्यामुळे पुढील काळात…

Man Ki Baat : ‘मन की बात’चा 100 वा भाग; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐतिहासिक भाषण

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी ‘मन की बात’मधून संवाद साधतात. याच ‘मन की बात’चा आज 100 वा कार्यक्रम प्रसारित झाला. रेडिओच्या माध्यमातून साधण्यात येणाऱ्या या संवादाचा 100 वा कार्यक्रम…

Pune : पर्यावरणाचा ऱ्हास आणि गावांचे नुकसान होणार असेल तर प्रकल्पाला नक्की विरोध करा – अजित…

एमपीसी न्यूज : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि गावांचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. (Pune) पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा देखील नागरिकांनी विचार करायला हवा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे…

Pune : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती नागरिकांना ऑनलाईन पाहता येणार

एमपीसी न्यूज - सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Pune) सुरू असलेल्या रस्ते, इमारत बांधकाम आदी कामांची त्या- त्या वेळची सद्यस्थिती जनतेला ऑनलाईन माध्यमातून पाहता येईल यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक व्यवस्था लवकरात लवकर करावी, असे निर्देश…

Pune : पुणे शहराच्या आसपासच्या पर्यटनस्थळासाठी 1 मे पासून विशेष बससेवा

एमपीसी न्यूज – पुण्याच्या आसपासच्या पर्यटन स्थळांना चालना मिळावी, (Pune) नागरिकांना कमी खर्चात फिरता यावे यासाठी 1 मे पासून पीएमपीएमएलकडून विशेष बससेवा सुरु कऱण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी…

Pune : आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करावे – दीपक केसरकर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राला नवीन दिशा देऊन आधुनिक (Pune) महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय…

Pimpri : ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा पूर्ववत सुरु होणार

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील विविध भागांतील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाता यावे; तसेच शहराची संपूर्ण माहिती समजावी, या हेतूने 'पिंपरी-चिंचवड दर्शन' ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय 'पुणे महानगर परिवहन…

Pimpri : नागरिकांच्या प्रश्नावर महापालिकेच्या सारथीकडून अजब उत्तर; उत्तर ऐकून तुम्हीही थक्क…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरु केलेल्या सारथी हेल्पलाईन कडून आलेल्या एका उत्तराची चर्चा संबंध शहरात होत आहे.(Pimpri) पेविंग ब्लॉकशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर सारथीकडून असे काही उत्तर…