Browsing Tag

lateste news in pune

Cylinders Rate Update: पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 11.50 रुपयांची वाढ

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय बाजारात स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि इतर सरकारी ऑईल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केली आहे.  आजपासून देशभरात…