Browsing Tag

Laxman Gophane

Pimpri News: कोरोनाला हरविणारे योद्धे डॉ. लक्ष्मण गोफणे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांना कोरोनाच्या दाढेतून बाहेर काढताना नकळतपणे पालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना कोरोनाची बाधा झाली. जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर यशस्वीपणे मात करत ते पुन्हा कोरोना…