Browsing Tag

Lcb activities

Pune : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शनिवारी (दि. 19) उरुळी देवाची मधील मंतरवाडी चौकात केली. गणेश उर्फ गिल्या शामराव जगताप (वय 27, रा.…