Maval : स्थानिक गुन्हे शाखेकडून एका चोरट्याला अटक; तीन पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल
एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एका चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन, कामशेत पोलीस ठाण्यातील दोन आणि लोणावळा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले…