Browsing Tag

leader of opposition deepali dhumal

Pune News : आता लसीकरणाची माहिती घरबसल्या मिळणार : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळाचे…

Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मदतीची तयारी : चेतन तुपे

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक 10 लाख रुपये पेक्षा जास्त निधी द्यायला तयार असल्याचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, विरोधी…

Pune News : पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करा :…

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण…

Pune News : महापालिका प्रशासन, सत्ताधारी पक्ष काेराेनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ; दीपाली धुमाळ…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष काेराेनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केला.पुणे शहरात दैनंदिन 6 ते 7 हजार काेराेनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. मागील…

Pune News : एकवट मानधनावरील कर्मचार्‍यांना सहा महिने मुदतवाढ

 एमपीसी न्यूज : कोविड संकटामध्ये कामासाठी महापालिकेने 45 दिवसांसाठी एकवट मानधन तत्वावर घेतलेल्या कर्मचार्‍यांची लसीकरण कालावधीतील गरज लक्षात घेऊन सर्वांना 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्यामुळे दिलासा मिळाला आहे.…

निवडुंगा विठोबा मंदिराशेजारील जागेत वारकरी भवन उभारा : मुख्य सभेत नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज : नाना पेठेतील ऐतिहासिक निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे लाखो भाविकांना विश्रांतीसाठी नाना पेठेतील मंदिराशेजारील…

Pune News : महापालिका निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत वाढली प्रचंड गटबाजी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच आता राष्ट्रवादीत प्रचंड गटबाजी उफाळून आली आहे. हडपसर, धनकवडी आणि बाणेरमधील काही मातब्बर मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतात. त्याची विरोधी पक्षनेत्यांना काहीही माहिती दिली जात…

Pune: राष्ट्रवादीचे नगरसेवक सव्वा दोन कोटीचे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देणार- दिपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जवळपास पन्नास हजारांच्या घरात रूग्ण आढळले आहेत. त्यामानाने प्रशासनाकडे नियोजना अभावी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध नाही. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन…