Browsing Tag

Lebnan

PM on Bairut Blast : बैरुत येथील भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

एमपीसी न्यूज - लेबनानमधील बैरुत शहरात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. "लेबनानमधील बैरुत शहरात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल धक्का बसला असून या दुर्घटनेमुळे झालेल्या वित्त हानीबद्दल दुःख झाले आहे.…