Browsing Tag

Lecture

Nigdi : निगडीत गुरुवारी ‘ईशान्य भारताची शोधयात्रा’यावर व्याख्यान

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्गमित्र विभागामार्फत (Nigdi) श्रीकांत मापारी यांचे उद्या (गुरुवारी) 'ईशान्य भारताची शोधयात्रा' यावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.कॅप्टन जी. एस. कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन,…

Pimpri : शिक्षण व्यवस्थेत महर्षी दयानंद यांचे संस्कार विधी ग्रंथातील विधींचा समावेश केला पाहिजे…

एमपीसी न्यूज - भारतीय शिक्षण व्यवस्थेत महर्षी दयानंद यांचे (Pimpri)संस्कार, विधी ग्रंथातील विधींचा आणि भारतीय कुटुंब संहितेचा समावेश केला पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केले.हिंदू…

आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर संधी निर्माण करा – के. एन. चौधरी

एमपीसी न्यूज : तंत्र - विज्ञानाच्या युगात विद्यार्थी विविध प्रसार माध्यमामुळे (Alandi) भरकटत चालला आहे. ज्यामुळे बाल गुन्हेगारी, व्यसनाधीनता इत्यादी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करिता व्याख्यानमालेच्या मार्फत योग्य वयात योग्य वेळी संस्कार देऊन…

Pune News : आरोग्याच्या निष्काळजीपणामुळे कोरोनापेक्षा गंभीर आजार येतील – ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ…

एमपीसी न्यूज - चांगले आरोग्य ही माणसाची प्राथमिक गरज आहे. परंतु आजही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्याच्या सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाय याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोना अधिक पसरला. अशा प्रकारचा निष्काळजीपणा कायम राहिला तर यापेक्षा अधिक…

Talegaon News : रविवारी तळेगाव दाभाडे येथे नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान 

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि.06) नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व्याख्यान आयोजित केले आहे.…

Nigdi : फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 1 मे पासून छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, प्राधिकरण, निगडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीची व्याख्यानमाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात…

Pimpri : तणावमुक्त राहण्यासाठी सतत वर्तमानात जगायला शिका – शंतनू जोशी

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'तणाव व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्यवस्थापन तज्ज्ञ व मनुष्य स्वभाव विशेषज्ञ शंतनू जोशी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना…

Talegaon : गणेश प्रतिष्ठान तर्फै तळेगाव येथे रविवारपासून व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज - गणेश प्रतिष्ठान तर्फै तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन रविवारपासून (दि.१५) तळेगाव स्टेशन येथे करण्यात आले आहे. तळेगाव स्टेशन येथील गणेश मंदिर प्रांगणात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता विविध विषयावर व्याख्यान होणार आहे. या…

Pune : मेंदूसंबंधित आजारांवर नाकावाटे औषधोपचार परिणामकारक – डॉ. अविनाश टेकाडे

एमपीसी न्यूज - मेंदूच्या विविध आजारासाठी किंवा डिसऑर्डरसाठी औषधे, कॅप्सूल, इंजेक्शन यापेक्षाही नाकावाटे औषधे घेतली तर अधिक परिणामकारक ठरतात. आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे मेंदूशी संबंधित विविध आजारासाठी रुग्णांनी नाकावाटे…

Pune : ‘वनराई’च्या वतीने ‘सरडा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज - 'वनराई'च्या वतीने  गौरांग गोवंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विषय 'सरडा' हा असून या व्याख्यानामध्ये आपल्याला भारतातील सरडे, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्त्व,संवर्धन-संरक्षण इत्यादी विषयांवर…