Browsing Tag

Leelabai Dharmadhikari

Talegaon Dabhade : लीलाबाई मधुकर धर्माधिकारी यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारकरी संप्रदायाच्या लीलाबाई मधुकर धर्माधिकारी (वय ८८) यांचे आज पहाटे साडेपाच वाजता तळेगाव दाभाडे येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुले असून सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अनिल धर्माधिकारी यांच्या त्या मातोश्री होत.