Browsing Tag

Leelavati shah

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लिलावती शाह यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व वैष्णव समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शिका लिलावती कांतीलाल शाह (वय 90) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,…