Sir Sean Connery Passed Away: जेम्स बाँडची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते सर शॉन कॉनरी यांचे निधन
एमपीसी न्यूज - जेम्स बाँडची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते सर शॉन कॉनरी यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. कित्येक दशकांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर रुपेरी पडद्यावर राज्य केले. ऑस्कर पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार…